निता लोखंडे यांचे निधन ; आज दुपारी अंत्ययात्रा

nita lokhande bhusawal

भुसावळ (प्रतिनिधी) जेष्ठ विधीतज्ञ कैलास लोखंडे माजी नगरसेवक व माजी मनसे जिल्हाअध्यक्ष यांच्या पत्नी वकील निता लोखंडे (वय 48) यांचे तिव्र ह्लदय झटक्याने दि. 18 मार्च सोमवार रोजी रात्री 11:25 वाजता दुःखद निधन झाले. आज दुपारी ४ वाजता राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

निता लोखंडे यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परीवार आहे. त्या निल लोखंडे यांच्या मातोश्री होय. लोखंडे यांची अंत्ययात्रा आज (मंगळवार) दुपारी 4 वाजता आनंद नगर फायर स्टेशनमागे या राहत्या घरुण निघणार आहे.

Add Comment

Protected Content