जळगाव प्रतिनिधी । येथील भंगाळे गोल्ड या आभूषणांच्या ख्यातप्राप्त दालनाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कृतज्ञता महोत्सव आयोजित करण्यात आला असून ग्राहकांचा याला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे.
सुवर्ण नगरी असा लौकिक असलेल्या जळगाव शहरात भंगाळे गोल्ड या फर्मने अवघ्या दोन वर्षातच मोठी झेप घेवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या दालनाला देशाच्या कान्याकोपर्यातून येणार्या ग्राहकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. सध्या येथे ग्राहकांसाठी कृतज्ञता महोत्सव सुरु आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार्या या महोत्सवात सोने खरेदी करा अन सोने जिंका ही आकर्षक योजना सुरु राहणार आहे. या योजने अंतर्गत सहभागी होणार्या ग्राहकांना ९० ग्राम सोने जिंकता येणार आहे. या योजनेला सध्या ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय.
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि अतिशय वाजवी दरात शुध्द आणि आकर्षक दागिने उपलब्ध करून देणार्या या फर्मची वैशिष्ट्ये आपणास नक्कीच भावतील. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांनी एकवेळ या दालनाला भेट देणे अगत्याचे आहे. इथे भेट न देता सोने खरेदी कराल तर नक्कीच काहीतरी मिस कराल…या पार्श्वभूमिवर, भंगाळे गोल्डच्या या अनोख्या योजनेची माहिती जाणून घेऊया.
पहा : भंगाळे गोल्डमधील कृतज्ञता महोत्सव आणि ग्राहकांच्या यावरील प्रतिक्रिया.
gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon, jalgaon gold market, jalgaon gold