जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण महायुतीचे उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भादली- नशिराबाद गटातील गावांमध्ये रॅली काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून स्वागत करून महिलांनी औक्षण केले.
यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांच्या रॅली यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आहे. या युतीच्या बालेकिल्यातून मताधिक्य देणार असल्याचे भाजपाचे जि.प.सदस्य लालचंद पाटील यांनी प्रचारा दरम्यान सांगून ना.पाटील यांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत हे जळगाव येथे महायुतीच्या उमेदवार यांच्या प्रचार नियोजनासाठी ठाण मांडून आहेत. भादली नशिराबाद जि.प. गटातील प्रचाराच्या वेळी रॅलीमध्ये आवर्जून उपस्थित होते. सोबत जळगाव मनपाचे नगरसेवक व महानगर प्रमुख शरद तायडे, सुनील महाजन, विष्णुभाऊ भंगाळे,ग णेश सोनावणे, मनोज चौधरी, मानसिंग राजपूत, महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी,मनीषा पाटील आदी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रॅलीत यांनी घेतला सहभाग
यावेळी जि.प.सदस्य भाजपाचे लालचंद पाटील, संजय नारखेडे, युवा मोर्चाचे ललित बऱ्हाटे, प्रभाकर पवार, पं.स.सदस्य मिलिंद चौधरी, लेवा पतीदारचे अध्यक्ष मनोहर महाजन, प्रकाश बोडे, दीपक सोनवणे, पिंटू शेठ, ललित रोटे, योगेश पाटील, संजय नारखेडे, असलम सर यांच्या सहशिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, रावसाहेब पाटील, संजय घुगे, मुकेश सोनवणे, भादलीचे माजी सभापती संतोष नारखेडे, गोपाल जिभाऊ युवा मोर्चाचे भूषण बाविस्कर, छगन खडसे भुषण पाटील, आबा कोळी, दिगंबर खाचणे, जितेंद्र नारखेडे, सुनील बाविस्कर, शांताराम नारखेडे, अरुण सपकाळे, संदीप कोळी, कडू कोळी, किशोर कोळी, संजय कुंभार, रफिक पटेल, सलीम पिंजारी, भुवनेश धांडे, प्रविन खडसे, भोलाण्याचे सरपंच रामकृष्ण सोनवणे, नामदेव कोळी, समाधान कोळी, कानसवाडे युवराज कोळी, महेंद्र सोनवणे, गणेश सोनवणे, शेळगावचे अनिल कोळी, रामभाऊ कोळी, प्रकाश सपकाळे, पं.स सदस्य तुषार महाजन, सचिन चौधरी, बापू महाजन, डॉ.कदम, नशिराबाद येथील शिवसेनेचे विकास धनगर, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी, बापू चौधरी, प्रदीप पाचपांडे, गोकुळ सुरवाडे, युवराज पाटील, बंडू नारखेडे, संजय नाले, सुनील पाटील, पंकज पाटील ,विलास धनगर ,सुदाम राजपूत, चेतन बराटे, जगदीश पाटील ,नरेंद्र सपकाळे, सुधीर कोल्हे ,विशाल सपकाळे योगेश कोळी, यांच्यासह शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.