Home Uncategorized मोठी बातमी : अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मोठी बातमी : अनिल देशमुख यांना जामीन मंजूर


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मनी लॉंड्रींग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या ११ महिने २ दिवसांपासून ते कारागृहात होते. प्रदीर्घ काळानंतर त्यांचा आता कारागृहातून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, त्यांच्यावर आधीपासूनच सीबीआयचा गुन्हा दाखल असल्याने त्या गुन्ह्यात जामीन मिळाला तर ते जेलमधून बाहेर येऊ शकतील.

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणीच होत नसल्याने सुप्रीम कोर्टाने फटकार लावल्यानंतर याबाबतची सुनावणी घेण्यात आली असून यातून देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound