शिरागड येथे मा. आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते महापुजन

यावल प्रतिनिधी । पवित्र घटस्थापना दिवस व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत आज गुरुवार रोजी चोपडा येथील माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे तसेच डॉ.गौरव सोनवणे यांच्या हस्ते शिरागड तालुका यावल येथे सकाळी साडेनऊ वाजता सप्तशृंगी माता मंदिरात महापूजा करण्यात आली.

दरम्यान, पूजेचे आयोजन सप्तशृंगी ट्रस्ट शिरागड तसेच ग्रामस्थ यांनी केले होते. या कार्यक्रमाला  रविंद्र सोनवणे शिवसेना तालुकाप्रमुख यावल, गोटू सोनवणे युवा सेना तालुकाप्रमुख, विनायक पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख, प्रताप सोनवणे शिरागड सरपंच, योगेश साळुंके, सुधाकर पाटील, भरत चौधरीसर चुंचाळे, रघुनाथ साळुंखे, भरत सोनवणे वढोदा, कैलास साळुंके शिरागड, नामदेव साळुंखे, नवल साळुंके, अनिल साळुंके, तुळशीराम साळुंके, भुरा साळुंके, कडू साळुंके, ज्ञानेश्वर साळुंके, नाना साळुंके थोरगव्हाण, समाधान कोळी, अशोक पाटील, युवराज पाटील, निलेश कोळी, अक्षय हटकर, धिरज सोनवणे मनवेल, नाना धनगर, बबन पाटील, मंगल पाटील, विकास पाटील, गणेश कोळी तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त, शिरागड ग्रामस्थ दर्शनासाठी उपस्थित होते

 

Protected Content