सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपुर येथे आज १५ ऑगस्ट गुरूवार रोजी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत आसेमंचे संस्थापक राजु बि-हाम तडवी, प्रदेश अध्यक्ष कामील तडवी, कर्मचारी संघ प्रदेश अध्यक्ष इरफान तडवी, संघटक अनिल गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल नगराध्यक्ष नौशादताई मुबारक तडवी, जिल्हा अध्यक्ष मुबारक, अलीखा तडवी यांनी रावेर तालुक्यातील लोहारा येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते असलम सलीम तडवी रा. लोहारा यांची आसेमं आदिवासी सेवा मंडळाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल आसेमं युवा जिल्हाध्यक्ष बी.राज तडवी, उपाध्यक्ष असलम तडवी, पोलीस पाटील समिती जिल्हाअध्यक्ष रईस तडवी, जिल्हा संघटक मुनाफ भाई, अल्लाउद्दीन तडवी, लतिब रसुल, मुस्तुफा मेंबर, रोशन आमद, अबाज सबाज पो.पा, अरफान रशीद पो.पा.बोरखेडा बु।।, सद्दाम तडवी पो.पा.बोरखेडा खु।।, रशीद बाबु, छब्बीर गुलाब, मुस्तुफा फकीरा, समीर जमशेर, अशरफ अहमद, रफिक रुबाब, युवराज भिकाजी, न्याजोद्दीन बाबु वेंडर, रावेर तालुका अध्यक्ष अरमान रशीद आदि सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.