Home Cities भडगाव अश्विनी बोरसे यांची मृदा व जलसंधारण विभागात अधिकारी गट ब पदावर निवड

अश्विनी बोरसे यांची मृदा व जलसंधारण विभागात अधिकारी गट ब पदावर निवड


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील अश्विनी दिपकराव बोरसे यांची महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण विभागात अधिकारी गट ब या पदावर नुकतीच निवड झालेली आहे.

त्या बात्सर येथील माजी सरपंच आबासाहेब भिकनराव शिवराम पाटील यांची नात आणि पिचर्डे येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक भिकनराव बोरसे यांची कन्या
आहे. त्यांचे नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound