आशा महाजन यांचे निधन

WhatsApp Image 2019 09 15 at 10.13.27 AM

फैजपूर, प्रतिनिधी | येथील रहिवाशी आशा मुरलीधर महाजन याचे आज रविवार दि.१५ सप्टेंबर रोजी  सकाळी ६.३०  वा. वयाच्या ८५ वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.

 

त्यांच्या पश्चात २ मुले,  ३ मुली, जावई, नातू नातवंडे आहेत. फैजपूर नगरपरिषद माजी नगरसेवक संजय मुरलीधर महाजन व अजय मुरलीधर महाजन यांच्या त्या आई होत्या.

Protected Content