साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला प्रदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा ‘ या उपक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभाग,पंचायत समिती यावल तसेच यावल तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शना चे दि.१३ फेब्रुवारी २०२४ वार- मंगळवार रोजी यावल नगर परिषद संचलित, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक यावल येथे आयोजित करण्यात आले होते .या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस शालिग्राम भिरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहनमाला नझिरकर याच्या शुभहस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम.के.पाटील तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावल नगर परिषदेचे आरती खाडे,जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन.ओ.चौधरी,जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील ,सचिव‌ अरूण सपकाळे , चोपडा येथील ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन, खिरोदा येथील सप्तपुट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेडे खिरोदा.यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी,सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील,ग.स. सोसायटीचे संचालक योगेश इगळे , प्रोटॉन संघटनेचे गणेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे, उपाध्यक्ष चंदन भालेराव, अनिल वंजारी, कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे, सचिव संतोष वानखेडे, सहसचिव कैलास पवार यांच्या सह अजय पाटील, संजीव बोठे यांनी परिश्रम पूर्वक यावल तालुका पंचायत समिती व कलाध्यापक संघ संयुक्तरीत्या तालुका स्तरीय प्रदर्शन जिल्ह्यात प्रथमच आयोजन यशस्वी कला प्रदर्शनाचे उत्तम आयोजन केले. तालुक्यातील सर्व कलाध्यापकांचे बहुमोल सहकार्य लाभले शासकीय माध्यमिक शाळा तसेच इग्रजी मिडीयम शाळा मिळून एकूण ३८शाळेचा सहभाग लाभला. यावल येथे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शन हे कलाप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरली खालील विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौविण्यात आले.तालुका कला प्रदर्शनात सहभागी चित्राचे परीक्षण आदरणीय माझी प्राचार्य राजेंद्र महाजन चोपडा तसेच प्राचार्य अतुल मालखेडे यांनी परीक्षण करून निकाल जाहीर केला .त्यात खालील विद्यार्थ्यांची निवड झाली.भव्य कार्यक्रमात आज सानेगुरुजी विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले .

यावल येथे आज दि.१३ फेब्रु.रोजी तालुकास्तरीय चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते )सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा ‘ या उपक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभाग, पंचायत समिती यावल तसेच यावल तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शनाचे दि.१३ फेब्रुवारी २०२४ वार- मंगळवार रोजी यावल नगर परिषद संचलित, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक यावल येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस शालिग्राम भिरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहनमाला नझिरकर याच्या शुभहस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. के.पाटील सर तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावल नगर परिषदेच्या आरती खाडे, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन.ओ.चौधरी, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील, सचिव‌ अरूण सपकाळे, चोपडा येथील ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन, खिरोदा येथील सप्तपुट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेडे खिरोदा, यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के. पाटील, ग.स. सोसायटीचे संचालक योगेश इगळे, प्रोटॉन संघटनेचे गणेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे,उपाध्यक्ष चंदन भालेराव, अनिल वंजारी,कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे,सचिव संतोष वानखेडे, सहसचिव कैलास पवार यांच्या सह अजय पाटील, संजीव बोठे यांनी परिश्रम पूर्वक यावल तालुका पंचायत समिती व कलाध्यापक संघ संयुक्तरीत्या तालुकास्तरीय प्रदर्शन जिल्ह्यात प्रथमच आयोजन यशस्वी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील शासकीय माध्यमिक शाळा तसेच इग्रजी मिडीयम शाळा मिळून एकूण ३८ शाळेचा सहभाग लाभला. यावल येथे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने कलाप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरली .

खालील विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौविण्यात आले. तालुका कला प्रदर्शनात सहभागी चित्राचे परीक्षण प्राचार्य राजेंद्र महाजन चोपडा तसेच प्राचार्य अतुल मालखेडेसर यांनी परीक्षण केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले कु.चातुर्य लक्ष्मण पाटील,आदर्श विद्यालय दहिगाव, प्रीती राहुल साळवे, न्यू इंग्लिश स्कूल भालोद, जिया फातिमा नासिर अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल साकळी, हर्षदा जंगलू कापडे पी एस एम एस बामणोद, शेख तोफिक शेख आरिफ, डॉ.झाकीर हुसेन हायस्कूल यावल, अजय विनोद लोढे प्रभात विद्यालय हिंगोणा, शिवम अनिल पाटील,इंग्लिश एम पी एस स्कूल डोणगाव,यश कमलाकर इंगळे,जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल फैजपुर, निनाद निलेश कोल्हे, भारत विद्यालय न्हावी,भुवनेश्वर चुडामण पाटील, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय यावल, निकिता जगदीश चऱ्हाटे, शारदा विद्यालय साकळी,हर्षा विनोद चौधरी, स्व.दादासो, द.रे.माध्यमिक वी. दुसखेडा.तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा यशस्वीते साठी अजय पाटील जिल्हा कलाद्यापक संघ उपाध्यक्ष, विभागीय उपाध्यक्ष संजीव बोठे, यावल तालुका कलाध्यापक संघ विजय नन्नावरे, सचिव कैलास वानखेडे, कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे, उपाध्यक्ष चंदन भालेराव, अनिल वंजारी, सहसचिव कैलास पवार यांनी कुशल नियोजन केले आणि तालुका कला शिक्षकांचे बहुमोल सहकार्य लाभले.सूत्र संचालन अतुल महाजन यांनी केले तर आभार संतोष वानखेडे यांनी मानले.

Protected Content