आरोपींना अर्धातास जेवणाची सुटी : ५.०० वाजता येणार निकाल

dhule2 1

धुळे, विशेष प्रतिनिधी | जळगाव न.पा. घरकुल घोटाळाप्रकरणी शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायमूर्तीनी सर्व आरोपी आणि वकीलांना जेवणासाठी अर्ध्या तासाची सुटी दिली आहे. त्यामुळे अर्ध्या तासानंतर म्हणजे सायंकाळी ५.०० च्या सुमारास शिक्षा सुनावण्यास प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत.

येथील न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु असून गेल्या पाच वेळेला प्रलंबित राहिलेला निकाल आज अखेर जाहीर केला जाणार आहे. या निकालाची संपूर्ण राज्यात उत्सुकतेने वाट बघितली जात आहे.

Protected Content