कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

kabande

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.तु.ल.कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर मुक्ताईनगरच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन “किलबिल नृत्यरंग” संपन्न झाले.

यावेळी माजी महसुल कृषी मंत्री एकनाथराव खडसे, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी तथा जळगाव जिल्हा मध्यवर्तीसह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, जि.प.समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, माजी विद्यार्थीनी मंत्रालय कक्ष अधिकारी वंदना जैन, डॉ.ममता लढे -पाटील, सचिव डॉ.सी.एस.चौधरी, संचालक चंद्रशेखर बढे, आर.पी.ब-हाटे, मारोती बढे, पुरुषोत्तम महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, कुंदाताई पाटील मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Protected Content