Home Cities जळगाव अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मोबाईल ॲप सुरू !

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मोबाईल ॲप सुरू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा देण्यासाठी “अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप ” हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. हे ॲप Google Play Store वर उपलब्ध असून, विविध योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता मोबाईलवर करता येणार आहे.

 


Protected Content

Play sound