Home Cities अमळनेर अमळनेरचे आमदार अनिल पाटील अजित पवारांसोबत !

अमळनेरचे आमदार अनिल पाटील अजित पवारांसोबत !

0
34

anil bhaidas patil

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अमळनेरचे अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला असून महाविकास आघाडीची सत्ता आल्यास त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. ते जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव आमदार असल्याने ही शक्यता जास्त होती. तथापि, आज सकाळीच ते अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती आली. तर दुपारी त्यांनी स्वत: याला दुजोरा दिला आहे. यामुळे आता जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नसेल हे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound