विद्या नगरात अक्षया सिटीस्कॅन सेंटरचे अँड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकातील विद्यानगरात अक्षया सीटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्याहस्ते आज गुरूवारी ८ जुलै रोजी करण्यात आले. 

अक्षया सिटीस्कॅन सेंटर हे जिल्ह्यातील एकमेव 32 स्लाईस सि.टी.स्कॅन सेंटर असून जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले असून सर्व सामान्य नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सेंटरच्या संचालकांनी असून गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाराव देवकर, गोपाळराव देवकर, विशाल देवकर, प्रफुल्ल देवकर, लीलाधर तायडे, अजय सोनवणे, सुनिल माळी, अशोक लाडवांजरी, परेश कोल्हे, दिलीप माहेश्वरी, निलेश पाटील, मंगला पाटील, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, मोहन पाटील सर, धनराज माळी, बापू परदेशी, संतोष नेटके,धवल पाटील, डॉ नितीन पाटिल यांच्यासह सेंटरचे संचालक मंडळ यांची उपस्थिती होती. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!