Home Cities जळगाव जळगावात मराठे यांनी हत्तीवरुन सवारी करत बजावला मतदानाचा हक्क (व्हिडीओ)

जळगावात मराठे यांनी हत्तीवरुन सवारी करत बजावला मतदानाचा हक्क (व्हिडीओ)

0
100

jalgaon ele

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष आनंद मराठे यांनी हत्तीवरून अनोखी सवारी करत मतदान केंद्रावर येवून मतदानाचा हक्क बजावला आहे.

यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी जरी कारवरुन आलो असतो तर माझ्याकडे कोणी बघितलं नसते पण मी हत्तीवर बसून आलो म्हणून नागरिकांची बघण्याची दृष्टिकोन हा बदललेला होता. त्यानिमित्ताने का होईना नागरिक व तरुणांमध्ये मतदान करण्याची जनजागृती वाढेल, अशी भावना निर्माण होऊनच मी हत्तीची सवारी केली असल्याची प्रतिक्रिया “लाईव्ह ट्रेंड न्युजशी” बोलताना सांगितले.


Protected Content

Play sound