अमळनेरात कोरोनाचा स्फोट; पुन्हा वाढला संसर्ग

शेअर करा !

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

अमळनेर तालुक्यात पहिल्या टप्प्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. तर मध्यंतरी मात्र रूग्ण संख्या ही घटली होती. तथापि, अलीकडच्या काही काळात रूग्ण संख्या पुन्हा एकदाचे वाढली असून यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

अमळनेर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार एकाच दिवशी ७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील ५३ हे शहरी भागातील आहेत. दरम्यान, यामुळे तालुक्यातील आजवरच्या रूग्णांचा आकडा हा तेराशेच्या पलीकडे गेला आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner, amalner news, amalner corona positive, amalner corona, amalner corona news, amalner corona updates

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!