ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जळगाव जिल्हा नवीन कार्यकारिणी गठीत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जळगा व जिल्हा नवीन कार्यकारिणी निवडी संदर्भात १४ जुलै, २०२४ रविवार रोजी अभिनव विद्यालय, जळगाव येथे राज्य सदस्य प्राचार्य डॉ . नाना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीला केंद्रीय सहकार्या ध्यक्ष देवा पवार, राज्य कार्याध्यक्ष गजमल पवार, धुळे जिल्हाध्यक्ष रोहिदास गायकवाड, धुळे तालुकाध्यक्ष आसाराम बागुल, प्रा. के.के. वळवी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत जळगाव जिल्हा नवीन कार्यकारिणीत मोहन पावरा (अध्यक्ष), प्रकाश वसावे (सचिव), सलीम तडवी (कार्याध्यक्ष), प्रदिप बारेला (कोषा ध्यक्ष), नवाज तडवी (उपा ध्यक्ष), वसंत वळवी (उपाध्यक्ष), विजय चव्हाण (उपाध्यक्ष), आफरीन तडवी (महिला उपाध्यक्ष), डॉ. सोनाली बारेला (महिला संघटक), प्रा. गौरी वळवी (सहकार्या ध्यक्ष),
गुरु बारेला (सहसचिव), प्रा. जयेश पाडवी (संघटक), प्रा. राजू आमले (संघटक), प्रा. संजय पाडवी (संघटक), अजित जमादार (संघटक), प्रदिप चव्हाण (संघटक), मंगेश वळवी (संघटक), दगडू पवार (संघटक), दिलीप तडवी (संघटक), सुनिल दाभाडे (प्रसिध्दी प्रमुख) प्रा . रमजान तडवी, (सहप्रसि ध्दी प्रमुख) नासिर तडवी (सल्लागार), प्रा. के.के. वळवी (सल्लागार), प्रा . अरुण वळवी (सल्लागार), प्रा. श्याम सोनवणे (सल्लागार) यांची निवड करण्यात आली . बैठकी ला शहर व तालुक्यातील अधिकारी – कर्मचारी सदस्य, पदाधि कारी व समाज बांधव मो ठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content