Home मनोरंजन अक्षय केळकर ठरला मराठी ‘बिग बॉस’ चौथ्या पर्वाचा विजेता |

अक्षय केळकर ठरला मराठी ‘बिग बॉस’ चौथ्या पर्वाचा विजेता |

0
46


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता होण्याची बाजी अखेर अक्षय केळकर याने जिंकली आहे.

कलर्स मराठी या वाहिनीवर मागील ९९ दिवसांतील स्पर्धेत एकूण १६ स्पर्धापैकी अभिनेता किरण माने, अमृता धोंडगे, राखी सावंत, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या पाच अखेरच्या स्पर्धकातून अक्षय याने बाजी मारत मागील १०० दिवसांपासून सुरु असलेल्या या रिऍलिटी शो मध्ये बाजी मारली. अखेरच्या पाच स्पर्धकातून अक्षय केळकरने बाजी मारत बीग बॉसच्या घरातली १५ लाख ५५ हजारांची रक्कम पटकावली.
या खेळात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यात काळाच्या ओघात एकेक गळून पडले. आणि शेवटच्या पाच जणांमधून अक्षय याने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले. त्याला या पर्वात पहिल्यापासून रसिकांची पसंती मिळाली होती.


Protected Content

Play sound