Home Cities जळगाव सतगुरू सुखरामजी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त अखंड रामजप

सतगुरू सुखरामजी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त अखंड रामजप

0
46


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे सतगुरू सुखरामजी महाराज यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने जगतपालजी चांडक गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल क्रेझी होम येथे १३ ते १४ एप्रिल दरम्यान दोन दिवसीय अखंड रामनाम जप नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पुर्वी गुरूवाणीजी ग्रंथाचे शोभा यात्रा काढण्यात आली.

राम नामाचे अखंड जप करण्यात आला. शहरातील रामस्नेही महिला, पुरुषाचा मोठ्या प्रमाणात उस्फुर्त सहभाग होता. सत्संग घेवून राम नामाचा जप करून महाप्रसादाने सांगता करण्यात आला असे रामद्वारा (जगतपाल) जळगांव आयोजकातर्फे राज सुर्यवंशी यांनी कळविले.


Protected Content

Play sound