Home राजकीय राजकारणापासून दूर राहण्याच्या अटीवर अजित पवारांचा राजीनामा

राजकारणापासून दूर राहण्याच्या अटीवर अजित पवारांचा राजीनामा

0
109

Ajit Pawar
मुंबई (वृत्तसंस्था) राजकारणापासून दूर राहण्याच्या अटीवर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची बातमी काही वेळापूर्वीच समोर आली आहे. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. आज अखेर पवार राजीनामा देण्यास तयार झालेत. परंतू राजकारणापासून दूर राहण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.


Protected Content

Play sound