यावल, प्रतिनिधी । शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे आज युवासेना व शिवसेनेच्यावतीने शहरातील गोळीबार टेकडीवर राहणाऱ्या गोरगरीबांना फळ वाटप करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी युवासेना तालुका अधिकारी गोटु सोनवणे, शिवसेना उपतालुका प्रमुख पप्पु जोशी, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष धोबी, युवासेना तालुका सरचिटणीस सचिन कोळी, युवासेना उपशहर अधिकारी पिंटु कुंभार, युवासेना शहर समन्वयक सागर बोरसे, शिरसाड शिवसेना शाखा प्रमुख वासुदेव सोनवणे, शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, सारंग बेहेडे, रजत कवडीवाले, सुरेश सोनवणे, विष्णु सोनवणे, प्रभाकर जाधव, लिलाधर चऱ्हाटे, मिलिंद जंजाळे, रविंद्र धनगर, किशोर इंगळे आदी उपस्थित होते. युवासेना व शिवसेना कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राहुन परीश्रम घेतले .