Home Cities जळगाव आदित्य जीवने यांनी स्वीकारला जळगाव महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार !

आदित्य जीवने यांनी स्वीकारला जळगाव महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार !

0
125

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने आज जाहीर केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आदित्य जीवने यांनी जळगाव महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

 


Protected Content

Play sound