स्कूल बसला अपघात ; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

7de6f945 322a 4a9d 8d9c 9c75184c78c9

 

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल बसला आज सकाळी अपघात झाला. सुदैवाने यात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही.

 

या संदर्भात अधिक असे की, पिंपळगाव हरेश्वर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल बसला आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत घेऊन जात होती. परंतू खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गड्ड्यात गेली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. मात्र खराब रस्त्यांमुळे वाहन धारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. शहरात व ग्रामीण भागात रस्ते व्यवस्थित नसल्याने पाचोरा-भडगाव मतदारसंघात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण

Protected Content