Home Cities जळगाव अपघातातून बचावले आ. डॉ. सतीश पाटील

अपघातातून बचावले आ. डॉ. सतीश पाटील

0
125


जळगाव प्रतिनिधी । आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या कारला आज सकाळी अपघात झाला. मात्र सुदैवाने त्यांना इजा झाली नाही.

आज सकाळी डॉ. सतीश पाटील हे पारोळ्यावरून जळगावकडे येत असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. सूत्रांच्या माहितीनुसार एका दुचाकीस्वाराने चुकीचा इशारा दिल्यामुळे कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे गाडी रस्त्यावरून उतरली. मात्र सुदैवाने या अपघातात डॉ. सतीश पाटील यांना इजा झाली नाही.

car accident

डॉ. सतीश पाटील यांची अपघातग्रस्त कार.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound