बेलदारवाडी येथे ‘एक गाव एक गणपती’ची मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आरती

mangesh chavhan aarti

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील बेलदारवाडी येथे ‘एक गाव एक गणपती’ या अनुकरणीय उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘जय भवानी’ मित्र मंडळाच्या गणपतीची आरती आज (दि.४) सकाळी तालुक्याचे युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.

 

यावेळी गावचे सरपंच अरुण कुमावत, माजी सरपंच अंबरनाथ कुमावत, ऱाहुल कुमावत, ज्ञानेश्वर कुमावत, जितु कुमावत, लक्ष्मण कुमावत, आबा कुमावत, रामेश्वर कुमावत, निलेश राजपुत, सतिश पाटे, अनिल नागरे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल व चेतन पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content