कालकथीत बी. के. बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण

WhatsApp Image 2019 08 16 at 2.50.10 PM

जळगाव, प्रतिनिधी | फुले, शाहू ,आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले कालकथित बी. के. बनसोडे बाबा यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

शहरातील अंजिठा हैसिंग सोसायटी येथे बी. के. बनसोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान भटकर होते. बहुजन क्रांती मोर्चा संयोजक मुकुंद सपकाळे, पी.आर. पी. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजूभाई मोरे, वसंत सपकाळे, जयसिंग वाघ, साहित्यिक अॅड. सी. के. सोनवणे,  उमाकांत वाणी,  आरपीआय जळगांव युवक महानगर अध्यक्ष  मिलिंद सोनवणे, आरपीआय जळगाव महानगर अध्यक्ष चंद्रशेखर आहिरराव, राजू मोरे, विजय निकम, संतोष गायकवाड, संजय सोनवणे, भिमराव सपकाळे, अविनाश पारधे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन जे. डी. भालेराव यांनी केले. अंजिठा हौसिंग सोसायटीचे चेरमेन बाबुराव वाघ यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

Protected Content