Home Cities चाळीसगाव पोलीस उपनिरीक्षकपदी राहुल साळुंखे यांची निवड

पोलीस उपनिरीक्षकपदी राहुल साळुंखे यांची निवड


chalisgaon PSI

चाळीसगाव (प्रतिनिधी)। तालुक्यातील तांबोळे खु येथील जिल्हा बॅकेचे व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहुल सुरेश साळुंखे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत सण २०१७ साली पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात उत्तीर्ण झालेत व त्यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यांच्या या निवडीने आई सरला साळुंखे व बहीण, मेव्हणे यांनी राहुल साळुंखे यांचे कौतुक केले आहे. चाळीसगाव तालुक्यातून अनेकांनी शुभेच्छा ही दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound