Home Cities चोपडा खासदार रक्षाताईंचा आदिवासी ग्रामस्थांशी संवाद

खासदार रक्षाताईंचा आदिवासी ग्रामस्थांशी संवाद

0
51

चोपडा प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमध्ये ग्रामस्थांनी संवाद साधला.

खासदार रक्षाताई खडसे यांनी अमलवाडी, उमर्टी, मोरचिडा, मराठे, गणपूर, भवाळे येथे ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत पंचायत समिती सभापती व तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, जि.प. सदस्य गजेंद्र सोनावणे, बापूराव पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, भाजयुमो शहर उपाध्यक्ष जीवन पाटील, दीपक बाविस्कर आदी उपस्थित होते.

या संवाद दौर्‍यात इना पावरा सरपंच, अमोल राजपूत राजपूत राजू पावरा जगदीश पावरा बन्सी आप्पा मोरचीदा सरपंच संदीप मोरे उपसरपंच प्रताप तडवी हरिश्‍चंद्र भागले योगेश पाटील सुनील दाभाडे किशोर दाभाडे संभाजी पाटील नितीन पाटील गुलाब पाटील उदयसिंग जमादार अंबादास पाटील प्रवीन दाभाडे अविनाश राजपुत, ज्ञानेश्‍वर भादले, मगन आबा, भरत सोनगिरे मिलिंद तात्या, विठ्ठल पाटील, निलेश पाटील, विकी डॉक्टर, विजय पावरा, संजयसिंग पावरा, धनसिंग पावरा, प्रदीप चव्हाण, विठ्ठल पाटील व ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound