Home Cities जळगाव जळगावात भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगावात भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
28

 

जळगाव, प्रतिनिधी ।येथील प्रभाग क्रमांक १५ इच्छादेवी मंदिर परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ६१ कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशप्रसंगी प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक महानगरप्रमुख जाकिर पठाण, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, चेतन शिरसाळे, संदेश भोईटे, नितीन सपके, मानसिंग आप्पा सोनवणे, प्रशांत चौधरी, जगताप काका यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound