Home आरोग्य जन आरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या रूग्णाचा सत्कार

जन आरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या रूग्णाचा सत्कार


WhatsApp

पाचोरा (प्रतिनिधी) । जीव आधार फाऊंडेशन पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व अश्या काही योजने अंतर्गत पहिले रुग्ण तुळशीदास लक्ष्मण पाटील रा. तारखेडा तालुका पाचोरा येथील रहिवासी असून यांना योजनेअंतर्गत लाभ मिळाले.

विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक भूषण मगर यांचा सत्कार जीव आधार फाऊंडेशनतर्फे करण्यात आला. यावेळी जीव आधार फाऊंडेशनचे संचालक कुमार खेडकर, उपाध्यक्ष अमोल खैरनार, सचिव योगेश हटकर, सदस्य रोहित वाघ, प्रदीप पाटील, आशिष शिंपी, विनायक तांदळे, भूषण जोशी, दीपक पाटील, नयन तांदळे, निखिल देवरे, शुभम सानप इत्यादी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound