Home Cities जामनेर महाराष्ट्र नाथ समाज संघ तालुका अध्यक्षपदी राजु घोंगडे

महाराष्ट्र नाथ समाज संघ तालुका अध्यक्षपदी राजु घोंगडे

0
130


 

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथील रहिवासी राजु गोरखनाथ घोंगडे यांची महाराष्ट्र नाथ समाज संघ तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

 

राजु घोंगडे यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष  दिलीपनाथ कंखर, सचिव गजानन नाथ इंगळे, महाराष्ट्र समिती अध्यक्ष मानिक नाथजी कानडे, प्रेमनाथ घोंगडे, लक्ष्मण जगताप, सोनु इंगळे यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound