Home Cities जळगाव गं.भा. कमलाबाई पवार यांचे वृद्धापकाळाने निधन

गं.भा. कमलाबाई पवार यांचे वृद्धापकाळाने निधन

0
51


 

जळगाव प्रतिनिधी। जीवन नगर येथील रहिवासी गं.भा. कमलाबाई त्र्यंबक पवार (वय -८०) यांचे आज ३ सप्टेंबर २०२० रोजी ७ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नात, नातू, पणतू असा परिवार आहे. त्या राजेंद्र त्र्यंबक पवार, संतोष त्र्यंबक पवार यांच्या आई होत.


Protected Content

Play sound