Home Cities चोपडा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन जळगाव तालुका अध्यक्षपदी आदेश सोनी

केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन जळगाव तालुका अध्यक्षपदी आदेश सोनी

0
42


चोपडा, प्रतिनिधी । येथिल किरण रमेशचन्द्र सोनी यांचा मुलगा आदेश सोनी यांची केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन जळगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आदेश सोनी यांची नियुक्ती ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे फार्मसी स्टुडंट कॉन्सिल अध्यक्ष भुषण भदाणे व फार्मसी स्टूडेंट कॉन्सिलचे जळगाव जिल्हाअध्यक्ष महेश पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे. तसेच माहेश्वरी समाजातर्फे या निवडीबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound