Home Cities धरणगाव भोणे येथील योगेश वाघ यांचा शिवसेनेत प्रवेश

भोणे येथील योगेश वाघ यांचा शिवसेनेत प्रवेश

0
30

धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील भोणे येथील मुळ रहिवासी योगेश रतिलाल वाघ (पाटील) यांनी जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत याचां मार्गदर्शनाखाली व शिव सेनेचे उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवुन शिवसेनेत प्रवेश केला.

योगेश रतिलाल वाघ यांच्या शिवसेना प्रवेशप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ सोबत अमळनेर तालुका प्रमुख विजय पाटील,धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील , उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, वाहतुक सेनेचे शेखर पाटील, विलास पवार आदी उपस्थित होते. पुढील पक्षाच्या काम करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound