Home Cities यावल काँग्रेस ग्रामीण सेवा फाऊंडेशनच्या जिल्हा सचिवपदी भुषण निंबायत

काँग्रेस ग्रामीण सेवा फाऊंडेशनच्या जिल्हा सचिवपदी भुषण निंबायत


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी भूषण रेमश निंबायत यांची जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फाऊंडेशनच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

सचिवपदाची निवड प्रदेशाध्यक्ष अॅड. शुभाशचंद्र गोडसे यांच्या आदेशाने सेवा फांउडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेते व कॉंग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, अजबराव पाटील, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, खलील शाह कादर खान, छोटूआबा पाटील, चंद्रकांत चौधरी, समीर तडवी, सद्दाम शाह, डॉ. योगेश पालवे, नजीर तडवी, भीमा अण्णा आदींनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound