Home Cities यावल सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा जावळे यांचे निधन

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा जावळे यांचे निधन

0
32

यावल प्रतिनिधी। येथील माध्यमिक कन्या विद्यालयाच्या सेवा निवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा वामन जावळे यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने जळगाव येथे निधन झाले.

सुरेखा वामन जावळे (वय ५८) यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे व विविध विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व शैक्षणिक उपक्रमाद्वारे मिळवलेल्या जावळे मॅडम म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती त्यांच्या अशा निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound