Home Cities एरंडोल एरंडोलच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेश पाटील सेवानिवृत्त

एरंडोलच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेश पाटील सेवानिवृत्त

0
30

एरंडोल प्रतिनिधी । येथील दादासाहेब दि.शं. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेश हिलाल पाटील हे ३१ मे रोजी ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.

डॉ. सुरेश पाटील यांनी ११ मार्च २०१६ पासुन महाविद्यालयातील उपप्राचार्य पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.जुलै २०१८ मध्ये त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जळगाव कडुन अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी.पदवी वयाच्या ५६ व्या वर्षी प्राप्त केली. ते एक शिस्तप्रिय,वक्तशीर,अभ्यासु व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणुन ख्यात होते. त्यांच्या या निवृत्ती निमित्त संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील व कर्मचार्‍यांनी निरोप दिला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound