Home Cities जळगाव गृहमंत्री अनिल देशमुख यांची राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले यांच्या घरी सदिच्छा भेट

गृहमंत्री अनिल देशमुख यांची राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले यांच्या घरी सदिच्छा भेट

0
33

जळगाव प्रतिनिधी । आज जळगावात आलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

योगेश देसले हे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते असून आधी त्यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाच्या अनेक मान्यवर नेत्यांनी भेट दिली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज जळगावात धावता दौरा असतांनाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वेळात वेळ काढून त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ना. अनिल देशमुख यांच्यासोबत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, डॉ. रिझवान खाटीक, अ‍ॅड. सचिन पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound