Home Cities जळगाव महात्मा जोतीराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

महात्मा जोतीराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


जळगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी किरण सावंत, नायब तहसीलदार रविंद्र मोरे उपस्थित होते.


Protected Content

Play sound