Home आरोग्य कोरोना : ‘त्या’ तीन वर्षीय मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह !

कोरोना : ‘त्या’ तीन वर्षीय मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह !


जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या संशयित तीन वर्षीय मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल तीन वर्षीय मुलीला कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तीचा स्वॅप नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज धुळे महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या मुलीचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound