Home Cities रावेर रावेरच्या तहसीलदारांची अवैध वाळू वाहतुकदारांवर कारवाई

रावेरच्या तहसीलदारांची अवैध वाळू वाहतुकदारांवर कारवाई

0
41

रावेर प्रतिनिधी । येथील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी तापी नदीपात्रातून अवैध वाळू वाहून नेणार्‍या वाहनांवर धडक कारवाई केली आहे.

रावेर तालुक्यातील अजनाड तापी नदी पात्रातुन वाळु भरून ट्रॅक्टर बाहेर येत असतांना तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी नदीपात्र जाऊन धडक कारवाई केली आहे. या कारवाईने अवैध वाळू वाहतूक दारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound