Home धर्म-समाज पाचोरा येथे एसएस इंडियन ग्रुपतर्फे श्रध्दांजली ( व्हिडीओ )

पाचोरा येथे एसएस इंडियन ग्रुपतर्फे श्रध्दांजली ( व्हिडीओ )

0
70

पाचोरा प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी येथील एसएस इंडियन ग्रुपने कँडल मार्च काढून शहिदांना आदरांजली अर्पण केली.

पुलगाम येथे झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर घडल्याचा एसएस इंडीयन ग्रुप तर्फे जाहीर निषेध व भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शरद युवराज पाटील,जगदीश युवराज पाटील व सुमित रवींद्र सावंत यांनी एसएस इंडियन ग्रुप तर्फे कँडल मोर्चा काढला. यानंतर शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यात शहरातील तरूण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

पहा– पाचोरा येथील एसएस इंडियन ग्रुपचा श्रध्दांजली कार्यक्रम.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound