Home Cities जळगाव ना.गुलाबराव पाटील यांचा रेड प्लस ब्लड बँकेतर्फे सत्कार

ना.गुलाबराव पाटील यांचा रेड प्लस ब्लड बँकेतर्फे सत्कार


37f537f7 7b4c 4c28 8c48 cbd672ec3bea
 

जळगाव (प्रतिनिधी) मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची जबाबदारी ना. गुलाबराव पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच रेड प्लस ब्लड बँकेतर्फे सत्कार करण्यात आला.

 

येथील रेड प्लस ब्लड बँकेच्या वतीने पालकमंत्री ना. गूलाबराव पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ.परवेज देशपांडे, डॉ.राईस कासार, डॉ.मोईज देशपांडे, सलीम देशपांडे, डॉ.अल्तमश हसन, डॉ मिनाज पटेल, डॉ फिरोज शेख, डॉ फारूक शेख, डॉ निखिल चौधरी,सय्यद अख्तर, भरत गायकवाड, भावेश ढाके, सूरज पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मोईज देशपांडे यांनी तर आभार डॉ अल्तमश हसन यांनी मानले.


Protected Content

Play sound