सोनवद, ता. धरणगाव प्रतिनिधी | येथील गंगाराम मुरलीधर पवार(गोरख आप्पा) यांचे सोमवार दि.२३ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले.
गंगाराम मुरलीधर पवार(गोरख आप्पा) यांचे सोमवार दि. २३ डिसेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजताराहत्या घरापासून निघणार आहे.