Home Uncategorized धरणगाव येथे प्रभाग क्र. २ मध्ये निलेश चौधरी यांची प्रचार रॅली

धरणगाव येथे प्रभाग क्र. २ मध्ये निलेश चौधरी यांची प्रचार रॅली

0
44

WhatsApp Image 2019 12 22 at 8.21.32 PM

धरणगाव, प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांचा प्रचारार्थ रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

मरीमता मंदिर येथून निलेश चौधरी यांच्या प्रचाराची रॅली काढण्यात आली. ही रॅली नवेगाव, गौतम नगर, संजय नगर, पोलिस लाइन मोची वाडा अँग्लो उर्दू हायस्कूल भिलाटी, या मार्गे निघाली. या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उषा वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, लिला चौधरी, सी.के.आबा पाटील, उद्योग पती जीवन आपा बयस, महिला आघाडी शहर प्रमुख रत्ना धनगर तसेच परिसरातील शिवसेनेचे कॉग्रेस चे पदाधिकारी नगरसेवक करकर्ते महिला सह्भागी झाल्या होत्या.


Protected Content

Play sound