Home Cities धरणगाव धरणगावात निलेश चौधरी यांच्या प्रचार दौऱ्यास प्रारंभ

धरणगावात निलेश चौधरी यांच्या प्रचार दौऱ्यास प्रारंभ

0
37


62111da4 2581 4a12 b34e 23f5ded276f2

 

धरणगाव प्रतिनिधी । लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार निलेश चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचे नियोजन झाले असून आज (दि.21) गावातील विविध भागात प्रचार करणार आहेत.

प्रचार दौरा पुढीलप्रमाणे :- दि. 22 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 10 वाजता गजानंद चौक या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून प्रचार रॉली पातळ नगरी, गजानंद चौक, लहान माळीवाडा, खात्री गल्ली, सत्यनारायण चौक, मराठी गल्ली आणि दूपारी 3 वाजता मरीमाता मंदिराजवळ नागरिकांनी उपस्थित राहून नवेगाव गौतम नगर, संजय नगर, पोलीस लाईन बाजूला भिलाटी येथे रॅली निघणार आहे.

दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता महात्मा फुले पुतळ्याजवळ प्रचार रॅली मशीद अली, बडगुजर गल्ली, खाटीक वाडा, रोहिदास वाडा, आणि दुपारी 3 वाजता धरणी चौक येथे जमून मशीद अली, बडगुजर गल्ली, लोहार गल्ली, पूरभे गल्ली, वाणी गल्ली आणि हनुमान नगर असा भागात निघणार आहे.

दि.24 डिसेंबर मंगळवार सकाळी 9 वाजता डॉक्टर किशोर भावे यांच्या दवाखान्याजवळ उपस्थित राहणाचे आवाहन असून भावे गल्ली, जैन गल्ली, भाटीया गल्ली, लांडगे गल्ली, मातोश्री कॉम्प्लेक्स, पिलू मशीद, गुप्ता गल्ली आणि दुपारी 3 वाजता विशाल मेडिकल जवळ येथून घोडे गल्ली, धनगर गल्ली, परीहार चौक, बेलदार गल्ली, गुजराती गल्ली, कामार गल्ली आणि कालिंका माता मंदिर परिसर असा भागात निघणार आहे.

दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता हेमगंगा येथून प्रचारास सुरुवात होणार असून नेहरूनगर, रामदेवजी बाबानगर, बाग जोगेश्वरी मंदिर परिसर, बेलदार कॉम्प्लेक्स, शिवाजी महाराज पुतळ्या जवळ बस स्टॅन्ड परिसर, देवकर बंगला याठिकाणी जाणार आहे. याचबरोबर दुपारी 3 वाजता हेमागंगा येथे हमालवाडा मातोश्री नगर, साहिल नगर, जि.एस.नगर अशा भागातून प्रचार रॅली काढण्यात येणार आहे.

दि.26 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता चोपडा रोड जुनी नगरपालिका पासून चोपडा रोड मटन मार्केट, पारोळा नाका, पारधी वाडा, पुण्यटिळक तलाव परिसर आणि सायंकाळी 7 वाजता बजरंग चौक येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे. दि.27 आणि 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता साने पटांगण येथे जाहिर सभा घेण्यात येणार असून असे आयोजन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound