Home मनोरंजन ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

0
54

dr shriram lagu

पुणे प्रतिनिधी । ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सामना, सिंहासन, पिंजरा आदींसारख्या चित्रपटांमधून आपल्या अतिशय सशक्त अभिनयाने रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आज सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ९२ होते. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Protected Content

Play sound