Home Cities जळगाव महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली

महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली

0
41

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली झाल्याचे वृत्त आहे.

गत अनेक दिवसांपासून महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली होण्याची चर्चा सुरू होती. मध्यंतरी तर त्यांची बदली झाल्याचे वृत्तदेखील पसरले होते. तथापि, बदली न झाल्यामुळे ते निवडणुकीपर्यंत तरी येथेच राहतील असे मानले जात होते. मात्र आता त्यांची बदली झाल्याचे वृत्त असून त्यांच्या जागी स्वच्छ भारत अभियानचे टेकाडे हे येणार असल्याची माहिती आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound