Home क्राईम नदीपात्रात वाहन कोसळून सात मजूर ठार

नदीपात्रात वाहन कोसळून सात मजूर ठार

0
32

धुळे प्रतिनिधी । ऊसतोड करणार्‍या कामगारांना घेऊन जाणारे वाहन नदीपात्रात कोसळून यात सात मजूर ठार झाले असून आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

धुळे-सोलापूर मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. मध्यप्रदेशातील उसतोड कामगारांना घेऊन येणारे पीकअप व्हॅन हे वाहन बोरी नदीच्या पुलावरून थेट खोली कोसळले. या वाहनात ३१ कामगार होते. यातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले.


Protected Content

Play sound