Home क्राईम जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुरड्या भाजल्या

जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुरड्या भाजल्या

0
58


जळगाव (प्रतिनिधी) शहरात वेगवेगळ्या घटनेत अंगावर गरम चहा पडल्याने दोन चिमुरड्या भाजल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडल्या आहेत.

 

पहिल्या घटनेत समतानगर परिसरातील दिव्या अनिल सोनवणे (वय १.५) तर दुसऱ्या घटनेत अंकीता राजेंद्र ठाकुर (वय ६, रा.रामेश्वर कॉलनी) या भाजल्या गेल्या आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.


Protected Content

Play sound